शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईचे २ कोटी ६० लाख रुपये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

दरवर्षी आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींना खाजगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या प्रतिपूर्तीसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला ४ नोव्हेंबर २०१९ रोजी २ कोटी ५९ लाख ९१ हजार रूपये मिळाले आहेत.

ठळक मुद्देपैशासाठी शाळांची ओरड : २५ टक्के मोफत प्रवेशाची रक्कम मिळालीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१)(सी) नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांचे पैसे शासन त्या शाळांना देते. परंतु सन २०१८-१९ या वर्षातील गोंदिया जिल्ह्यातील २५ टक्के प्रवेशाचे २ कोटी ६० लाख रूपये अद्याप शाळांना देण्यात आले नाही. परिणामी त्या शाळांची ओरड सुरू आहे.दरवर्षी आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींना खाजगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या प्रतिपूर्तीसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला ४ नोव्हेंबर २०१९ रोजी २ कोटी ५९ लाख ९१ हजार रूपये मिळाले आहेत.परंतु तीन महिन्याचा कालावधी लोटूनही शाळांना निधी वितरीत करण्यात आला नाही. परिणामी आरटीईच्या पैश्यासाठी शाळांची ओरड सुरू आहे. आरटीईचे पैसे शाळांना देण्याचे काम शिक्षण विस्तार अधिकारी डी.एम.मालाधारी यांच्याकडे होते. परंतु त्यांनी ते पैसे दिले नाही.मालाधारी यांना कारणे दाखवा नोटीसआरटीईच्या २५ टक्के प्रवेशाचे पैसे खाजगी विना अनुदानित शाळांना द्यायचे होते. परंतु ते पैसे त्या शाळांना न दिल्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारी डी.एम.मालाधारी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.त्यांच्या जवळचे ते काम काढून प्राथमिक उपशिक्षणाधिकारी बी.बी.पारधी यांच्यावर सोपविण्यात आले आहे.दोन दिवस शोधणार प्रस्तावातील त्रुट्यासन २०१८-१९ या वर्षात आरटीईमध्ये ज्या खाजगी विना अनुदानित शाळांनी प्रस्ताव टाकले नाही त्यांनी वेळीच प्रस्ताव टाकावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यांच्या प्रस्तावात त्रुट्या आहेत त्यांची छाननी करण्यासाठी २९ जानेवारी हा दिवस आमगाव, अर्जुनी-मोरगाव, देवरी, गोरेगाव, सालेकसा, सडक-अर्जुनी व तिरोडा या तालुक्यांचे प्रस्ताव तपासणीसाठी ठेवण्यात आला होता. तर ३० जानेवारी रोजी गोंदिया तालुक्यातील सर्वच शाळांचे प्रस्ताव तपासले जाणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र