धान कापणी : सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड परिसरात दरवर्षीपेक्षा यावर्षी अधिक प्रमाणात उन्हाळी धानपीक लावले. हे धानपीक चांगलेच निसवले असून कटाईसाठी तयार झालेले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी धानपीक कापणीला सुरूवात केली असून पिकांच्या मळणीसाठी यंत्रांची व्यवस्थासुद्धा केली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}