शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीतून व्यसनमुक्तीवर जनजागृती

By admin | Updated: February 9, 2016 01:32 IST

जमाकुडो ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, श्री गुरूदेव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.६) गावात दिंडी काढून व्यसनमुक्तीवर जनजागृती केली.

जमाकुडो येथील प्रयोग : विद्यार्थी व शिक्षकांसह पालकांचा सहभाग दर्रेकसा: जमाकुडो ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, श्री गुरूदेव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.६) गावात दिंडी काढून व्यसनमुक्तीवर जनजागृती केली. अधीन येणारे गावच्या शाळेच्या हजाराच्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी ने व्यसनमुक्त गाव व्हावा, जसे दारुबंदी, मटकाबंदी, गुटखा बंदी आणि भु्रणहत्या थांबविण्याकरिता ६ फेबु्रवारीच्या सकाळी ९ वाजता शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा दरेकसा आणि श्री गुरुदेव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दरेकसाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक व गावातील लोक सहभागी होऊन जनजागरण दिंडी गावातून काढण्यात आली.जनजागरण दिंडीचे आयोजन ग्राम जमाकुडो येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत, बचत गटातील महिला व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता निघालेल्या दिंडीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, बचतगटातील महिलांनी भाग घेतला होता. याप्रसंगी दिंडीला मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नंतर दिंडी गावातील प्रत्येक गल्लीत गेली व घोषवाक्यांतून व्यसनमुक्तीवर जनजागृती करण्यात आली. दिंडीसाठी प्राचार्य रहांगडाले, ग्रामसेवक बोरकर, सरपंच मधुकर ओक्टे, भीमराव मोहबे, आश्रमशाळेतील लेनेकर, बन्सोड, शहारे, उताने, बांगरे, मनोज विश्वकर्मा, बालमुकुंद शेंडे, ग्राम पंचायतील सर्व सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष रंभा वाहणे व गावातील इतर लोकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)