शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सहशालेय उपक्र मांतर्गत कलागुण सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शनिवारी (दि.२९) सहशालेय उपक्र मांतर्गत सांस्कृतिक प्रमुख ए. पी. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विविध कला गुण प्रदर्शन कार्यक्र म घेण्यात आला. याप्रसंगी डब्लू. एम. परशुरामकर, आय. वाय. रहांगडाले, जी. बी. डोंगरवार, सी. एम. भीवगडे, एन. आर. गिरेपुंजे, आशिक मेश्राम उपस्थित होते.

ठळक मुद्देसांस्कृतिक विभाग : जिल्हा परिषद हायस्कूलमधील उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शनिवारी (दि.२९) सहशालेय उपक्र मांतर्गत सांस्कृतिक प्रमुख ए. पी. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विविध कला गुण प्रदर्शन कार्यक्र म घेण्यात आला. याप्रसंगी डब्लू. एम. परशुरामकर, आय. वाय. रहांगडाले, जी. बी. डोंगरवार, सी. एम. भीवगडे, एन. आर. गिरेपुंजे, आशिक मेश्राम उपस्थित होते.शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास व्हावा यासाठी वर्षभर सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन शाळेत केले जाते.योगासने, प्राणायाम, आणापाण सराव इत्यादी उपक्रम दर शनिवारी राबविण्यात येणात. त्यानुसार, शनिवारी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कला गुण प्रदर्शन कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.यात गीत गायन स्पर्धेत नेमीता बुरले व ग्रुप, बाली डोंगरवार, जयश्री प्रधान, रोहिणी लांजेवार व ग्रुप, अक्षरा बागडे, उमा राजगिरे, मयंक झाडे, पौर्णिमा प्रधान, लक्ष्मी कोहळे, राहुल मुंगुलमारे, सपना चांदेवार, निरंजना चनाप, कोमल पुसाम, कुमकुम मेश्राम, निरजरा बागडे यांनी सहभाग घेतला.तसेच पथनाट्य सादरीकरणात अक्षरा बागडे व ग्रुप, निरजरा बागडे व ग्रुप यांनी ‘दारूड्या रामूची कथा’, कुणाल शेंडे व ग्रुप, निकेत गिरेपुंजे व ग्रुप यांनी ‘मुलगा नापास झाला’ ही नाटकं सादर केली. तर अक्षरा बागडे यांनी समूह नृत्य गीत सादर केले. कुमकुम मेश्राम व ग्रुप यांनी ‘तुझे सलाम इंडिया’ हे देशभक्ती नृत्य गीत तर निकेत गिरेपुंजे व अक्षरा बागडे ग्रुप यांनी ‘कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले’ हे राष्ट्रभक्ती नृत्य गीत सादर केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना एक एक पेन भेट देण्यात आला. एन. आर. गिरेपुंजे व जी. बी. डोंगरवार यांनी गीत गायन, नृत्य गीत, पथनाट्य सादरीकरण याबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.संचालन विशाखा मुनिश्वर व कुमकुम मेश्राम यांनी केले. आभार निरजरा बागडे हिने मानले. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा