शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘अजित पवारांशी आदल्या दिवशी फोनवरून संवाद’; रोहित पवारांच्या आरोपावर प्रफुल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:48 IST

पटेल म्हणाले, मी फार जबाबदार व्यक्ती असून, मी फार संयमाने बोलेन व माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाहीत तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही.

गोंदिया : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा फोन आल्याचा आरोप आ. रोहित पवार यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया देताना अपघाताच्या आदल्या दिवशी मी दिल्लीत होतो. तेव्हा  शेतकऱ्यांच्या धानाच्या थकीत चुकाऱ्यांसंदर्भात मी त्यांना फोन केला होता. दादांनी यावर मी नक्कीच चुकाऱ्यांची व्यवस्था करतो असे सांगितले होते, असे खा. प्रफुल पटेल यांनी सांगितले.

पटेल म्हणाले, मी फार जबाबदार व्यक्ती असून, मी फार संयमाने बोलेन व माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाहीत तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या...

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि खा. प्रफुल्ल पटेल आडकाठी आणतात का, या प्रश्नावर खा. सुप्रिया सुळे यांनी ‘राम-कृष्ण हरी,’ अशी प्रतिक्रिया पत्रकारांना दिली.

१६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; कॉपीसाठी मदत केली तर कारवाई होणार

अजित पवार आणि माझ्यामध्ये काय बोलणे झाले होते, हे आम्हा बहीण-भावाला माहीत आहे. आता  माझा भाऊच गेला; मग कशाला खरे-खोटे करायचे? कशाला उणीदुणी काढायची?

English
हिंदी सारांश
Web Title : Praful Patel clarifies Rohit Pawar's allegations about Ajit Pawar phone call.

Web Summary : Praful Patel refuted Rohit Pawar's claim, stating he called Ajit Pawar from Delhi regarding farmers' dues before the accident. Supriya Sule commented on Ajit Pawar faction's alleged obstruction of NCP merger, saying only she and Ajit know what was discussed.
टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवार