जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले ...
५३६ मीमी पाऊस अपेक्षित असताना अद्याप फक्त २५२ मीमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. रोवणी झाली नसून पºहे वाळू लागले आहेत. अशात गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण ...
शिक्षण आमचा मुलभूत अधिकार आहे. तो आम्हाला मिळायलाच पाहिजे. शाळेत शिक्षक नाहीत, जीर्ण वर्गखोल्यात शिक्षण घ्यावे लागते. शासन प्रशासन आमच्या जीवावर उठले आहेत. वर्गखोल्या द्या अशी वारंवार मागणी करुनही शासन व प्रशासनाला पाझर फुटत नाही या मागण्यांसाठी ग्रा ...
तालुक्यातील हाजराफॉल येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन मित्रांसह आलेल्या गोंदिया येथील युवकाचा हाजराफॉलच्या पहाडीवरील विहिरीत पडून मृत्यू झाला.ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. हेमंत श्यामजी साते (१८) रा.मरारटोली गोंदिया असे बुडून मृ ...
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही जिल्ह्यातील मुरकुडोह दंडारी आणि टेकाटोला या गावांमध्ये शासनाच्या योजना पोहचल्या नाही.या गावात जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने बससेवा बंद आहे. वीज अद्याप पोहचली नाही.त्यामुळे या गावांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. य ...
रेलटोलीच्या पाल चौकातील टुर्स एन्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानातून रेल्वेची ई तिकिटे अवैध पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सदर ठिकाणी धाड घालून ५७ हजार ५७९ रुपयां ...
एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही. ...