राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने (नवी दिल्ली) शुक्रवारी (दि.१९) गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या विविध समस्या व तक्र ारीबाबत जनसुनावणी होणार आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त२२ पदांची भर्ती किंवा पर्यायी व्यवस्था करुन वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकारी, चार अधिपरिचारिका व औषध निर्मात्यांच्या पदांची पूर्तता करण्याची मागणी केली जात आहे. ...
मध्यंतरी संततधार बरसलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. परिणामी वातावरणात बदल दिसून येत असून उकाडा वाढला आहे. विशेष म्हणजे, पावसाने दडी मारल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३८ मीमी पावसाची तूट दिसून येत असून हा फरक वाढतच चालला ...
ग्राहकांना उत्तम सेवा देणे हे आमचे कर्तव्य असून महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना योग्य रिडींगचे वीज बिल द्यावे. तसेच वापरलेल्या प्रत्येक युनिटचे वीज बिल वसूल करावे असे प्रतिपादन महावितरण गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी के ...
मागील आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर मधील पेरण्या संकटात आल्या आहेत. येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही ...
शिस्त, गस्त व बंदोबस्त यात जीवन घालविणाऱ्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी असते. सर्वात मोठी जबाबदारी सांभाळतांना त्यांच्यावर अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. अनेकवेळा जनता आणि पोलीस अशी दुफळी निर्माण होते. ...
सालेकसा तालुक्यातील एका सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानापेक्षा संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी मागील दोन महिन्यांपासून सुरू होती. ...