लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
चितळाची शिकार करणारे आठ जण जाळ्यात - Marathi News | Eight victims of hunting arrest | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चितळाची शिकार करणारे आठ जण जाळ्यात

बुधवारी रात्री आमगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कुंभारटोली परिसरात विद्युत करंट लावून चितळाची शिकार करण्यात आली असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभारटोली येथे धाड टाकून चितळाचे मांस व साहित्य जप्त करुन ...

रतनारा ग्रा.पं.ने फेटाळला न.प.चा प्रस्ताव - Marathi News | Ratnara Gram Panchayat rejected NP's proposal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रतनारा ग्रा.पं.ने फेटाळला न.प.चा प्रस्ताव

नगर परिषदेकडे स्वत:चे घनकचरा प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही शंभरी गाठणाºया गोंदिया नगर परिषदेकडे प्रकल्प काय तर अद्याप प्रकल्पासाठी जागाच नसणे ही शोकांतिका आहे. परिणामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मोक्षधाम परिसर तसेच शहरा लगत ग्रा ...

आरटीईचे २ कोटी ६० लाख रुपये पडून - Marathi News | The RTE fell by Rs 2.60 Cr. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरटीईचे २ कोटी ६० लाख रुपये पडून

दरवर्षी आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींना खाजगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या प्रतिपूर्तीसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला ४ न ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जि.प.वर मोर्चा - Marathi News | Gram Panchayat employees march to the ZP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जि.प.वर मोर्चा

जयस्तंभ चौकातून बुधवारी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जि.प.समोर पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यां ...

सीएए विरोधात तिरोड्यात मोर्चा - Marathi News | Riot march against CAA | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सीएए विरोधात तिरोड्यात मोर्चा

सीएए, एनआरसी विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यातंर्गत बहुजन क्रांतीच्या नेतृत्त्वात शहरात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जुनी नगर परिषदेजवळ पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपदे यांना निवेदन देण्यात ...

विद्यार्थ्यांनी शिस्त व प्रामाणिकपणा बाळगावा - Marathi News | Students should exercise discipline and honesty | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थ्यांनी शिस्त व प्रामाणिकपणा बाळगावा

आमदार अग्रवाल यांनी, वैभवशाली राष्ट्राची कल्पना आपण नक्कीच करु. कारण अशी शिक्षणसंस्था सुजान आणि बुद्धीमान नागरिकांचा निर्माण करण्यास नेहमी प्रयत्नशील आहे असे मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष प्रो. अर्जुन बुद्धे यांनी, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भविष्य ...

जीवनात यश प्राप्तीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाहीच - Marathi News | There is no alternative to education for success in life | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीवनात यश प्राप्तीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाहीच

सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रांचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पुढे बोलताना, आमदार चंद्रिकापुरे यांनी, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामधील नाते त्रिसुत्रीय ...

युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल - Marathi News | It is with the initiative of the youth that the chariot of addiction will move forward | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल

तंबाखूचे व्यसन अनेकांना लागले आहे. अनेक युवक व महिलांचे खऱ्यामुळे तोंड उघडत नाही. यासाठी मोठ्या सामाजिक जनजागृतीची गरज आहे. त्यामुळे रासेयो ही मोठीच उपलब्धता असून या युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल असे प्रतिपादन आरोग्य प्रबोधिनी संस ...

ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने ग्रामसभा रद्द - Marathi News | Gram Sabha canceled due to absence of village servant | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने ग्रामसभा रद्द

मागील वर्षी सुध्दा १५ ऑगस्ट २०१९ ला ग्रामसेवक गैरहजर होते. सभेचा नोेटीस मात्र त्यांनी स्वत:च काढली होती. पण स्वत:उपस्थित झाले नाही. त्यामुळे ग्रामसभेत ग्रामसेवकाला विचारला जाणारा १४ व्या वित्त आयोगाचा हिशोब गावकऱ्यांना मिळू शकला नाही. वारंवार ग्रामसे ...