आजच्या स्थिीतीत आता खालसा सेवा दलने शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस रूग्णालय आणि मनोहर म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेले गरजू तसेच शहरातील सुमारे १५ खासगी रूग्णालयांतील रूग्णांच्या भोजनाची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आता खालसा सेवा दलला स ...
अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली पांढऱ्या रंगाची टोयाटो क्वालीस चार चाकी वाहन अर्जुनी-मोरगाव पोलीसांनी पकडले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाभना रोडवर सोमवारी (दि.३०) रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दोघा जणांना ताब्या ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे, बांधकाम सर्व बंद पडल्याने बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर, कामगार आपल्या राज्यात व गावाकडे परतत आहे. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणा ...
जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने ...
शासनाने पीक कर्जाची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत ठेवली होती. या कालावधीत पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नव्हता. शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहान अनुदानाल ...
सर्वांच्याच मनामध्ये एक अनामिक दहशत पसरली आहे.आपल्या गावाच्या घराच्या ओढीने सर्वच साधने नसतानाही पायी निघाले आहेत. गोदिया जिल्ह्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांची संख्या कमी नाही तर बाहेर राज्यात गोदिया जिल्ह्यातील मजुरांची संख्याही मोठी आहे ...
बस व रेल्वेसह खाजगी वाहतूकही ठप्प झाली आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांचे हाल झाले आहेत. या संकटाच्या काळात त्यांचा कुणीही वाली नाही. लॉकडाऊनमुळे मजुरांवर संकट कोसळले आहे. रोजगारासाठी बाहेर गेलेल्या मजुरांना आता घराकडची ओढ लागल्याने क ...
शहरातील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले.त्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी सदर युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. ...
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) पीक कर्जफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...