अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
महिनाभरापासून लोकांच्या हाताला काम नाही. अशात तळहातावर कमावून खाणारे कसेबसे जेवणाची सोय करीत आहेत. परंतु ज्यांचे कुणीच नाही अशा निराधार वृद्धांना जीवनावश्यक वस्तूची किट तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील उडान बहुउद्देशीय विकास संस्था व यशोदा बहुद्देशीय व ...
‘लॉकडाऊन’मुळे हातावर कमावून खाणाºयांची परवड होत आहे. मात्र अशांना मदत करण्यासाठी समाजातून कित्येकांचे हात पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता व संस्थाच काय आता राजकीय पक्षांकडूनही धान्य व जेवणाची सोय करून दिली जात आहे. त्यामुळे स्थायी असलेल्या अशा गरजू ...
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रु ग्ण नसून मागील १६ दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रु ग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे आ ...
वाजंत्री व्यावसायीकांना शासनाच्या योजनेतंर्गत मोफत अन्नधान्य देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमध्ये १३ टक्के निधी मिळतो. यापैकी ६ टक्के राज्य शासनाच्या निधीचा समावेश असतो. यापैकी काह ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था संपूर्णपणे ठप्प असल्याने शेतकºयांना त्यांच्या शेतमालाची विक्री करण्यासाठी अडचण जात आहे. तर ‘लॉकडाऊन’मुळे शेतमालाला मागणी नसल्याने तो फेकून देण्याची वेळ ...
अनावश्यक घराबाहेर पडणे, सायंकाळी रस्त्यावर भ्रमंती करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे व परवानगी न घेता दुकान उघडणाऱ्यांवर गोंदिया जिल्हा पोलिसांनी ३४ हजार ६०० रूपयांचा दंड गुरूवारी (दि.२३) ठोठावला आहे. भाजीबाजार, कृषी उत्पन्न ...
परराज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर ‘लॉकडाऊन’मुळे तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना जिल्ह्यात परत आणून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी जिल्ह ...
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी ग्राम आसोली येथील गौतम देवानंद बंसोड (४८) याच्या दारू गाळण्याच्या ठिकाणी धाड घातली असता तेथे चार प्लास्टीक ड्रम किंमत चार हजार रपये, २२० किलो मोहफुल किंमत १५ हजार ४०० रूपये, एक लोखंडी ड्रम किंमत ...