गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी सरकारला मदतीचा हात देत ८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनअंतर्गत अवघ्या राज्यातच परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गोंदिया आगारातील लालपरिचीही चाके थांबली आहेत. ...
जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणून सॅनिटायझरयुक्त पोलीस वाहन सज्ज करण ...
८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील एकूण १०५ जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी बुधवारी ६४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहे. तर १ नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर ४१ नमुन्यांचा अहवाल अद् ...
पहाटेला निघालेल्या त्या १३ मजुरांना काही अंतरावर ट्रॅक्टर मिळाला. त्यांनी काही अंतर ट्रॅक्टर बसून प्रवास केला. रस्त्यामध्ये भेटलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करून प्रवास करताना वाहनांची सोय करून दिली. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे त्यांना ...
ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या भाग्यश्री केळवतकर या आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे त्याचे कार्य अविरत सुरूच असते. कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शासनाने शाळांना सुटी दिली. तेव्हापासूनच त्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या योजनांचा भडीमार होत असताना विमा जाहीर करण्यापेक्षा आम्हाला वाढवून दिलेले वेतन वेळेत द्या एवढीच माफक अपेक्षा आशा, अंगणवाडी सेविकांना व्यक्त केली आहे. कोरोनाचे सावट गडद होत असताना अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्या ...
गोंदिया जिल्ह्यात अन्नधान्याची टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही ...