या उपक्रमात शिक्षक व पालकांचे सहकार्य मिळत असल्याने ऑनलाईन स्टडी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घरी राहून ज्ञानार्जनाचे करीत आहेत. दररोज विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जात आहे. १३ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सामान ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परिणामी सर्वच उद्योग धंदे आणि रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प पडली आहे. आ. विनोद अग्रवाल यांनी अशा काळात गंभीर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून महाराष्ट् ...
सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास वीस महिला पोलीस शिपाई वेगवेगळ्या ठिकाणी सतत नाकाबंदी करीत आहेत. रणरणत्या उन्हातही आपल्या कर्तव्यापासून तिळमात्रही विचलित होताना दिसत नाही. त्यांच्या या कर्तव्य दक्षतेमुळे संपूर्ण सालेकसा तालुक्यात कायदा व सुव्यवस्थ ...
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रदूषणात सुध्दा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात सुध्दा चांगले बदल घडून येत असून रानावनात आणि गावाजवळ पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे. ...
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच यंदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंधारा तयार करण्याची अडचण होती. अखेर येथील युवा शक्ती मंच व जनशक्ती यु ...
देशात व राज्यात धुमाकूळ घालणाºया कोविड-१९ या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या काळात संचारबंदीची व लॉकडाउन अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभाग अहोरात्र परिश्र ...
बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना नेहमीच प्रधान्य देऊन सेवा प्रदान केली पाहिजे.जिल्ह्यातून येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय झाल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी डॉक्टरांना दिला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव ...
घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस काढून तो मोकळ्या जागेत त्याचा काळाबाजार करणे सुरू होते. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी सदर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. ...