अनावश्यक घराबाहेर पडणे, सायंकाळी रस्त्यावर भ्रमंती करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे व परवानगी न घेता दुकान उघडणाऱ्यांवर गोंदिया जिल्हा पोलिसांनी ३४ हजार ६०० रूपयांचा दंड गुरूवारी (दि.२३) ठोठावला आहे. भाजीबाजार, कृषी उत्पन्न ...
परराज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर ‘लॉकडाऊन’मुळे तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना जिल्ह्यात परत आणून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी जिल्ह ...
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी ग्राम आसोली येथील गौतम देवानंद बंसोड (४८) याच्या दारू गाळण्याच्या ठिकाणी धाड घातली असता तेथे चार प्लास्टीक ड्रम किंमत चार हजार रपये, २२० किलो मोहफुल किंमत १५ हजार ४०० रूपये, एक लोखंडी ड्रम किंमत ...
राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक मजूर आपल्या राज्यतून दुसºया राज्यात जातात. अशा मजुरांचे या ‘लॉकडाऊन’मध्ये हाल होत आहेत. रोजगार गेला, खाण्याचे वांदे, उपासमारीची पाळी आली. या परिस्थितीत मजुरांनी गावाकडे धाव घे ...
गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दिवसेंदिवस धानाच्या एकरी लागवड खर्चात मोठी वाढ होत आहे. त्यातुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच अल्प असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत ...
जिल्ह्यात २५ मार्च रोजी पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे मागील १४ दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण जिल्ह्यात आढळला ...
देशात कोरोना आपले हातपाय झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव बघता याला वेळीच आवर घालता यावी, यासाठी अवघ्या देशात २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला असून प्रसंगी बघता त्यात आता वाढही करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लो ...
गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात मागील १५ दिवसात या वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सायंकाळ होताच जंगल परिसरातील गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील ग्राम मंगेझरी, कोडेबर्रा, रूस्तमपूर, बोदलकसा, आलेझरी, बालापूर तर गोंदिया त ...