कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. सुरूवातीला ‘लॉकडाऊन’ १,२ व ३ मध्ये नागरिकांनी योग्य काळजी घेतली. परंतु आता अचानक येथे जिल्हा प्रशासनाने दारूसह सर्वच दुकाने सोमवार ते रविवार स ...
मुंबई येथून जिल्ह्यात आलेल्या मजुरामुळे अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव, सालेकसा व आमगाव तालुक्यांत आतापर्यंत ४० च्या घरात रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुुर्भाव लक्षात घेत त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिल् ...
केंद्र शासन व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशाचे अनुषंगाने जिल्ह्यातील मूळ रहिवासी जे इतर राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’च्या काळात अडकलेले आहेत अशा मजूर, यात्रेकरु, सामान्य नागरिक व इतरांना त्यांच्या स्वजिल्ह्यात परत येण्यास ...
गेल्या तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी (दि.२३) पुन्हा पाच जणांचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३९ वर पोहचली आहे. ...
गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त असून विविधतेने नटलेला आहे. जिल्ह्यात अनके दुर्मिळ वनस्पती सुध्दा आहे. जगातील दोन तर महाराष्ट्रातील १९ दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या १९ वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात. ...
सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्रात तालुक्यातील ग्राम सौंदड, श्रीरामनगर, हेटी, बोपाबोडी, रेंगेपार, खोडशिवणी, डव्वा, खोबा, सावंगी, घोटी, चिंगी, चुडूरका, राका, पळसगाव, चिखली, घटेगाव, गिरोला, चीचटोला या गावात वृक्ष लागवड करून जवळ जवळ सर्वच झाडे जिवंत ...
येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या ग्राम सालईटोला येथील एका व्यक्तीचा स्वॅब नमूना पॉजिटिव्ह आल्याने परिसरात चर्चेला उधान आले आहे. त्याबरोबर गावात देशी दारुचे दुकान व मोहफुलाची दारु विक्री होत असल्याने जवळपासचे दारु शौकीन रात्री ८ च्या सुमारास गावभर फिरत ...
गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील एक रु ग्ण तालुक्यातील ग्राम अरूणनगर येथील त्याच्या सासुरवाडीत येऊन गेल्याने गुरूवारपासून (दि.२१) अरुणनगर परिसर कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच गुरूवारी (दि.२१) रात्रीपर्यंत ...
जवळील ग्राम करांडली येथील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावालगत असणाऱ्या बोेंडगाव (सुरबन), सुरबन, जरुघाटा, खोकरी, दिनकरनगर, केळवद, तुकुमनारायण या ७ गावांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्या गावांच्या सीमा बंद करुन पोलीस ...