अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानाची मोठया प्रमाणावर लागवड केली जाते. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात धानपिक घेतले जाते. धान खरेदी करणाऱ्या संस्था शेतकऱ्याची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्र ारी वारंवार होत आहेत. यावर्षी विक्रमी धान खरेदी झाली आहे. कृषी विभा ...
गोंदिया तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना रेतीची चोरी करुन वाहतूक करीत असताना कारवाईसाठी गेले असता ट्रॅक्टर, ट्रक चालक व ...
प्रारुप आराखडा तयार करण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या पंधरवाड्यामध्ये राज्याच्या शिक्षण संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देऊन इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासबंधीचा निर्णय घेवून सदर शिक्षण पद्धती ऑनलाईन की ऑफला ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण व प्रतापगड किल्ला व शिव मंदिर येथे कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यातील हे मोठे पर्यटन स्थळ पर्यटकांअभावी ओस पडले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण ...
कोरोनाचा विळखा सैल न होता अधिकच घट्ट होत चालला आहे. एकीकडे शासनाकडून लहान मुले व वृद्धांना घराबाहेर न निघण्याचा व त्यांना जपण्याचा सल्ला दिला जात आहे. तर दुसरीकडे मात्र शाळा उघडण्यासाठी शाळां व शासनाकडून वेगवेगळे निकष व नियम लावले जात असल्याचे दिसत आ ...
पर्यावरण विभागाची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली आहे. रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी रेतीचा अवैध उपसा सुरूच असून दररोज गोंदिया शहरासह इतर भागात रेती भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर दिसून येतात. त्यामुळे रेतीची तस्क ...
सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेत आजही आपला मनमर्जी कारभार चालवित आहेत. विशेष म्हणजे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकांना कागदपत्र घेऊन बोलाविले व सभा घेतली हा प्रकार उघडकीस आल्यानं ...
निविदादार अनिल बिसेन यांच्यावर आकारलेल्या दंडाची रक्कम ३० दिवसात भरण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे. मात्र या प्रकरणात सुरूवातीपासूनच प्रशासनाची भुमिका संशयास्पद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वत: लक्ष देऊन चौकशी केल्यास या प्रकरणातील खरे ...
विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी केली जाणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात रस्ता देखभाल दुरूस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली ...