मुरकुडोह-दंडारीचे सर्व पाच गावे मिळून एकूण जवळपास एक हजार लोकांचे या गावांमध्ये वास्तव्य आहे.परंतु या एक हजार लोकसंख्येमागे एका आरोग्य उपकेंद्राची सोय अद्यापही करण्यात आलेली नाही.या गावातील लोकांची प्रकृती बिघडल्यास त्यांना जवळपास २० किमीचा प्रवास कर ...
कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात २५ जूनला पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याचे चित्र आहे. गुरूवारी जिल्ह्यात १४ कोरोना बाधितांची ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोनाविषयी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने गुरूवारी (दि.२) आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले,प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भारतभूषण रामटेके व ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाविरोधात तसेच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे गोठविलेले भत्ते व अन्य मागण्यांकडे ... ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे बघता राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. त्यातच जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी वर्ग ९, १० व १२ वीच्या शाळा सुरू न करण्याबाबत आदेश काढले. त्यामुळे १ जुलै ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने शासन आणि प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पानठेले,तंबाखू विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयाला लोकमत प्रतिनिधीनी भे ...
‘दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे’ कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. ‘लोकमत’तर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच सामाजिक बांधिलकी जपत ‘लोकमत’ समुह ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा दक्षतेने काम करीत आहे काय हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे या सर्व तालुक्यात आकस्मिक भेट देऊन आरोग्य व इतर यंत्रणेविषयक कामकाज तथा व्यवस्थेची पाहणी करीत आहे. यातच तिरोडा तालु ...
मागील २० वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दिसलेले ग्रेटर फ्लेमिंगो हे स्थलांतरीत पक्षी बुधवारी (दि.१) प्रथमच सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील तलाव परिसरात आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी आणि पर्यावरण प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदायक बातमी आहे. ...
गोंदिया जिल्ह्यात विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सालेकसा तालुक्यातील देवरी पानगाव येथे घडली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...