गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये गोंदिया येथील ११, आमगाव तालुक्यातील २, गोरेगाव तालुक्यातील २, सडक अर्जुनी तालुक्यातील १ आणि तिरोडा तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. गोंदिया व तिरोडा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने प्रशास ...
शहरात निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे बंधनकारक आहे. या प्रकल्पातच कचऱ्याचे व्यवस्थापन होऊन शहर स्वच्छ ठेवता येते. मात्र आश्चर्य व धक्कादायक बाब म्हणजे सन १९२० मध्ये स्थापना असलेल्या गोंदिया नगर परि ...
शेतकऱ्यांकडून धानाचा काटा करण्याचे पैसे शासनाकडून दिले जात असताना बºयाच केंद्रावर शेतकºयांकडून सुध्दा हमालीचे पैसे घेतले जातात. धान खरेदी केंद्रावरील हमाल दिवसभर मेहनत करुन आपले घाम गाळतात. त्यामुळे हमालीचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे ...
हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप कायम होती. रात्रीच्या सुमारास गोंदिया,आमगाव,गोरेगाव या तालुक्यांमध्ये जो ...
देशात सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. अशातच निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांवर कोपल्याचे सद्यातरी दिसून येत आहे. सुरुवातीला शेतीची मशागत करण्यासाठी पाऊस आला. शेतकऱ्यांनी मशागत करून धान रोपांची लागवड केली.ज्या शेतकऱ्याची जमीन ओलिताखाली आहे. सिंचन सुविधा उपलब्ध आहे ...
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण करणे व शाळा सिध्दीत गुणांकण वाढविण्यासाठी शाळांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रग ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण १०२२९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ४६२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ९५७५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १४१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल ...
शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा श्रीराममय वातावरण होते. नागरिकांनी भूमिपूजनाचा ऐतिहासीक सोहळा टीव्हीवर सहकुटुंब पाहिला. त्यानंतर गावातील श्रीराम मंदिरात जावून दर्शन घेतले. सालेकसा, आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, तिर ...
विशेष म्हणजे तोपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पसार झाला असल्याची माहिती येथील व्यवस्थापनालाच नव्हती. यावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आरोग्य यंत्रणा कोरोना संक्रमण काळात किती सजग आहे दिसून येते. पळून गेलेला कोरोना पॉझिटिव ...