लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
घोरपडीची शिकार करणारे आरोपी जाळयात - Marathi News | Accused of hunting squirrels caught | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घोरपडीची शिकार करणारे आरोपी जाळयात

खत मारणारे मजूर यादोराव सुदाम राऊत (४०) व सेवक सुदाम कापगते (४०) राहणार नवेगावबांध यांनी या दोघांनी घोरपडीची शिकार केली. खत शेतात नेण्यासाठी मुलचंद गुप्ता यांच्या मालकीचे किरायाने घेतलेल्या ट्रॅक्टर ट्रॅलीत ठेवली. याबाबतची माहिती विशेष व्याघ्र संरक्ष ...

कोरोना ब्लास्ट, सहा दिवसात ८२१ क्रास - Marathi News | Corona blast, 821 crosses in six days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोना ब्लास्ट, सहा दिवसात ८२१ क्रास

रविवारी (दि.६) जिल्ह्यात एकूण १२१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यात सर्वाधिक ८१ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. तर गोंदिया, गोरेगाव आणि बालाघाट येथील प्रत्येकी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. गोंदिया शहरात मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने कोरोन ...

सावधान ! पाच दिवसात ७०० रुग्ण - Marathi News | Be careful! 700 patients in five days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सावधान ! पाच दिवसात ७०० रुग्ण

जिल्ह्यात शनिवार आढळलेल्या १५९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ९२ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. पाच दिवसात आढळलेल्या सर्वाधिक रुग्णांमध्ये गोंदिया शहरातीलच बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे गोंदिया शहरात कोरोनाचा समूह संसर्ग तर सुरू झाला नाही अशी शंका व्यक ...

एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची काळजी घ्या - Marathi News | Make sure no one is left out | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची काळजी घ्या

जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून याचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना बसला. शनिवारी (दि.५) खा.प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील पूर बाधित गावांची पाहणी करुन तेथील गावक ...

क्वालिटी रिपोर्ट विनाच सुरू होती जुनी सीटी स्कॅन मशिन - Marathi News | Older CT scan machine started without quality report | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :क्वालिटी रिपोर्ट विनाच सुरू होती जुनी सीटी स्कॅन मशिन

गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आल्यानंतर हे महाविद्यालय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत अजुनही तयार झाली नसल्याने याच रुग्णालयातून कारभार सुरू आहे. सध्या कोरोनाचा कह ...

मेडिकलचे कोविड केअर सेंटर भगवान भरोसे - Marathi News | Medical's Covid Care Center God bless | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मेडिकलचे कोविड केअर सेंटर भगवान भरोसे

कोरोना बाधित रुग्णांना शहरातील विविध चार कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.अधिक गंभीर असलेल्या रुग्णांना मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. या ठिकाणी दाखल रुग्णांवर वेळीच उपचार आणि सोयी सुविधा मिळण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात ...

१४ वर्षांपासून जीर्ण झालेली इमारत पाडली - Marathi News | A building that has been dilapidated for 14 years was demolished | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१४ वर्षांपासून जीर्ण झालेली इमारत पाडली

नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. जीर्ण इमारत असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस देऊन इमारत पाडण्यास सांगीतले जाते. त्यानुसार दिलीप अग्रवाल यांच्या मालकीची गौशाला वॉर्डातील एक इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने नगर परिषदेच ...

गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २००० पार - Marathi News | The number of victims in Gondia district has crossed 2000 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २००० पार

शुक्रवारी (दि.४) जिल्ह्यात १५३ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २०२७ वर पोहचली आहे. ...

शिक्षक दिन विशेष: भावाचे शब्दच ठरले माझ्यासाठी प्रेरणादायी - Marathi News | Teacher's Day Special: Education is the inspiration; There is no way out without education ... | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षक दिन विशेष: भावाचे शब्दच ठरले माझ्यासाठी प्रेरणादायी

यशस्वी जीवन जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे मत आहे. ...