जिल्हयात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे सर्वांनाच धडकी रली होती. परिणामी शेतीची कामेही लांबल्या गेली. सुरूवातीचे २ महिने दडी मारून बसलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्हावासीयांना खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यात बरसलेल्या पावस ...
क्वालीस या वाहनातून पुयार मार्गे इटखेडा गावाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून अर्जुनी-मोरगाव पोलिसांना मिळाली. यावर पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी लगेच सहायक पोलीस निरीक्षक भुते, ज्ञानेश्वर बोरकर, श्रीकांत मेश्रा ...
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्य ...
पिक आणि किडीच्या प्रकारानुरुप हेक्टरी एक ते अडीच तास ट्रायकोग्राम ७ ते १० दिवसांच्या अंतराने एकूण ४ ते ६ वेळा पिकांच्या पानांना किंवा तणांना लावावे लागतात. ट्रायकोग्रामा लावल्यानंतर काही तासांतच किंवा दुसऱ्या दिवशी प्रौढ ट्रायकोग्राम बाहेर निघून हानी ...
बुधवारी आढळून आलेल्या २८५ कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १७९ रूग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास गोंदिया तालुक्यात २२४६, तिरोडा ५७३, गोरेगाव १३९, आमगाव २६२, सालेकसा १०५, ...
आमदार विनोद अग्रवाल व माजी आमदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मीना यांनी, कोरोना हा संसर्ग आजार असून ताप, खोकला, घसा खवखव करणे अशी लक्षणे आढळताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी. तपासणीला उशीर करु नका, कोरोनाला घाबरु नका, आजार लपवू ...
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून गोंदियाकडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक टीएन ०४-एसी १७९४ ने तिरोडाकडून आंधळगावकडे (भंडारा) जात असलेल्या हरिदयाल खैरे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३६-एई ८७३६ ला धडक दिली. यामध्ये खैरे यांचा उजवा पाय जांघेपासून तुटल्यान ...
कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या अधिपरिचारीकांना राहण्याची व जेवणाची सोय करावी, कोविड पॉजिटीव्ह आलेल्या अधिपरिचारीकांना होम क्वारंटाईन (क्वार्टर) व सोबत जेवणाची सोय करून द्यावी, डॉक्टरांचे काम डॉक्टरांनी करावे, कोविडच्या कामात परिचारीकांची संख्या कमी अस ...
गोंदिया जिल्ह्यात नुकतेच रूजू झालेले जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भेट घेऊन त्यांना नागपूर येथे जीएमसी-आयजीएमसीत १५ बेड गोंदियासाठी आरक्षीत करण्याची मागणी केली. ...