मागील ६ महिन्यांपासून प्रशासन कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी लढा देत आहे. अशावेळी एखाद्या रूग्णालयातील रुग्णवाहिका नुसते टायर नसल्याच्या कारणातून २ महिन्यांपासून बंद असेल तर ‘धन्य ते प्रशासन आणि धन्य ते ग्रामीण रूग्णालयातील कारभारी’ एवढेच म्हणता येईल ...
पालकमंत्री देशमुख यांनी, जिल्ह्याचा डब्लींग रेट व रिकव्हरी रेट फार कमी असल्याने टेस्टींग वाढविल्या पाहिजे. कोविड प्रायव्हेट दवाखान्यात जिल्हा प्रशासनाचा अधिकारी ठेवावा. काही अडचणी आल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. नागरिकांनी मास्क वापरले नाही त ...
पोलीस व आरटीओ विभागातील अधिकारी-कर्मचारी नियम सांगून एक लाख १५ हजार रूपये बळजबरीने वसूल करतात. तर दुसरीकडे रेती तस्करांना सर्वप्रकारची मुभा देतात. महसुल, खनन व पोलीस अधिकाऱ्यांंची चिरीमीरी असल्याने रेती तस्कर चांगलेच फुगून गेल्याचे बोलले जात आहे. ...
सालेकसामध्ये व्यापारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. ही शहरासाठी मोठी चिंतेची बाब आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास ५ हजार लोक बाधित झाले आहेत. सालेकसा तालुक्यात १६० कोरोना बाधित आढळले आहेत. ३ लोका ...
२६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरमधील धान पिकांना बसला होता. या नुकसानीचे कृषीे आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. ...
एचआरसीटी सीटी स्कॅनकरिता रुग्णांना अतिरिक्त भुर्दंड बसू नये यासाठी राज्यभरासाठी आता २५०० रुपये दर निश्चित केले आहे. यापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (दि.२४) गोंदिया येथे सांगितले. ...
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान नरेश उमराव बडोले (वय ४९) शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते. ...
भाजीपाला बाजार, गावातील दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करीत आहेत. या गर्दीकडे वेळीच प्रशासनाने लक्ष घातले नाही. तर कोरोना विषाणू मोठे रौद्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे निर्माण होणाऱ्या संकटांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरे ...
गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर नागझिरा अभयारण्याच्या कुशित वसलेल्या सीतेपार (ता.तिरोडा) आणि परिसरातील गावांतील तरूणांची देश सेवेसाठी भारतीय सैन्यात भर्ती होण्याची तडफड सुरू आहे. तिरोडा तालुक्यातील सीतेपार, खेडेपार परिसरातील २० गावाच्या मध्यस्थानी सीतेपा ...