हावडा- मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर दररोज दीडशेवर प्रवाशी गाड्या धावतात. तर शंभराहून अधिक मालगाड्या धावतात. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्याने गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दर ...
Gondia News Murder दोन वर्षांपासून प्रेम संबध असलेल्या प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून ठार केले. नंतर तिला तलावाच्या पाण्यात टाकून दिल्याची घटना १३ ऑक्टोबरच्या पहाटे २.३० वाजता घडली. ...
यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अंगणवाड्या व शाळा सुरू झालेल्या नाही. मात्र तरी यात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे गरजेचे आहे.जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यातील बालकांसाठी पिण्याचे शुध्द पाणी व श ...
जिल्ह्यात मागील सात महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरीभागात कोरोनाचा अधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी गावबंदी, गावाचे सॅनिटायझेशन आणि जनता कर्फ्यू सारख्या प्रभावी उपाययोजना केल्या ...
सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात आतापर्यंत ३२८५६ कोरोनाच्या आरटीपीआर टेस्ट आणि २८७९० रॅपिड अॅटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ७८१६ को ...
डीसीएचमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७ दिवसाच्या पाळीने ड्यूटी लावण्यात आली. मात्र पहिल्या पाळीच्या ७ डॉक्टरांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाला ठेंगा दाखवीत कर्तव्याला बुट्टी मारली. दरम् ...
हावडा_मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशे प्रवाशी गाड्या धावत होत्या. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून असल्याने या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजार प्रवाशी ये_जा करतात. तर रेल ...
गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी शिक्षकांची मागील अनेक दिवसांपासून ओरड सुरू आहे. त्यामुळे शिक्षक सहकार संघटनेने खा. प्रफुल्ल पटेल, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती के ...
नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १९ सदस्य, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ७ सदस्य, कॉँग्रेस पक्षाचे ९ सदस्य तर गोंदिया शहर परिवर्तन आघाडीत ८ सदस्य असून यामध्ये बहुजन समाज पक्षाचे ५, शिवसेना २ व १ अपक्ष सदस्याचा समावेश आहे. आघाडीच्या गटनेतापदी राजकुमार क ...