गोंदिया जिल्ह्यात २७ रेती घाट आहे. या २७ रेती घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला मागील वर्षी २५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दरवर्षी मार्च महिन्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जात होती. रेती घाटांचे लिलाव करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मं ...
Gondia news agriculture अवकाळी पाऊस व किडरोगांमुळे धानाच्या नासाडीचा फटका सहन केल्यानंतर रब्बीतून काही हाती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटावर आता लाथ मारण्यासाठी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. ...
परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वा ...
शहरातील मालमत्ता धारकांकडून मागील कित्येक वर्षांपासून मालमत्ता करण्यात आले नसल्याचे दिसत आहे. परिणामी आजघडीला सहा कोटी २२ लाख ५८ हजार ८१० रूपयांची थकबाकी असून यंदाची मागणी चार कोटी ८१ लाख १३ हजार ४२१ एवढी आहे. म्हणजेच, नगर परिषदेला यंदा ११ कोटी तीन ल ...
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. आता लॉकडाऊन नसल्यागत असतानाच नागरिकांमध्ये मात्र कोरोनाची दहशत आहेच. विशेष म्हणजे, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रक्तदानातूनही कोरोनाचा संसर्ग होणार अशी धारणा नागरिकांच्या मनात घर करून ...
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलैला संपला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि प्रशासकराज सुरु आहे. वीस दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आ ...
Gondia News मागील आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यात थंडीत वाढ झाली आहे. यापूर्वी राज्यात सर्वात कमी १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली होती. तर मागील आठवडाभरापासून विदर्भात गोंदिया जिल्ह्याचे तापमान सर्वात कमी आहे. ...