बाराभाटी : जवळील ग्राम येरंडी-देवलगाव येथे ग्रामपंचायतीच्यावतीने अनेक वर्षांपासून लघु नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ... ...
कार्यक्रमाची सुरुवात तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र बडोले यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्रासमोर दीपप्रज्वलन व पुष्पहार ... ...
Gondia News गोंदिया जिल्ह्यातील एकूण ९२० गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात तिरोडा तालुक्यातील ७ आणि गोंदिया तालुक्यातील १४ अशा एकूण २१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. ...
Gondia News प्रियकराच्या नादी लागून घर सोडून पसार झालेल्या २५ मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे कार्य जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान-९ च्या माध्यमातून केले आहे. ...
डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. परिणामी, गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंड असल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील किमान तापमान वाढले असून रविवारी १४.४ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने धानाचे पीक घेतो. यामुळे जिल्ह्यात धानाचे उत्पादन जास्त प्रमाणात होत असून जिल्ह्याची ओळख धानाचा जिल्हा म्हणून आहे. खरीप तसेच सिंचनाची सोय असल्यास शेतकरी रबीतही धानाचे पीक घेत असून अन्य पिकांकडे वळण्याची त्यांची मानसिकता ...
कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा जीवदायी ठरत आहे. यामुळेच चांगलेच प्रयत्न करून जिल्ह्यात प्लाझ्मा युनिटला मंजुरी मिळविण्यात आली. ७ डिसेंबर रोजी येथील शासकीय रक्त केंद्रात प्लाझ्मा युनिटचा शुभारंभ झाल ...
वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कर्मचारी उशीर होतीलच; परंतु जास्त उशीर होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष असलेल्या प्रदीप डांगे यांनी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत स्वत: जाऊन पाहिले. त्यावेळी आरोग्य विभागातील ३४ कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे ...
मागील वर्षात कोरोनामुळे काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. हे संपूर्ण वर्षच कोरोनाच्या संकटाने गाजले. यामुळे उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. अनेकांना हजारो किमीचा पायी प्रवास करून स्वगृही परतावे लागले. तर दुसरीकडे अपघात व ...