लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
'हायड्रोपोनिक' गांजाचा नवीन प्रकार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर होतेय तस्करी ? - Marathi News | Is a new type of 'hydroponic' cannabis being smuggled on online platforms? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'हायड्रोपोनिक' गांजाचा नवीन प्रकार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर होतेय तस्करी ?

Gondia : गांजाचे व्यसन लागल्यामुळे तरुणांचे करिअर खराब होते आणि ते गुन्हेगारीकडे वळतात. जिल्ह्यात गांजा बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम वेळोवेळी राबविली जात आहे. ...

शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच ! - Marathi News | Children roamed around the village during school hours? villagers went to school and saw a drunken teacher in the temple of knowledge? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !

मोहगाव जि.प. शाळेतील प्रकार : शिक्षणाधिकाऱ्यांनी केली निलंबनाची कारवाई ...

"माझ्या आईचा अपमान करतोस" एक वार अन् शिव्या देणाऱ्या बापाचा मुलाने घरातच घेतला जीव - Marathi News | "You are insulting my mother": Son of father who beat and abused him commits suicide at home | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :"माझ्या आईचा अपमान करतोस" एक वार अन् शिव्या देणाऱ्या बापाचा मुलाने घरातच घेतला जीव

Gondia : केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोंडगाव-सुरबन येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोंडगाव-सुरबन येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

मजुरीचे पैसे मागितले म्हणून मजुराचा मुडदा पाडला; ठेकेदाराचे राक्षसी कृत्य, विदर्भातील घटना - Marathi News | Laborer beaten to death for asking for wages; Contractor's monstrous act, incident in Vidarbha | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मजुरीचे पैसे मागितले म्हणून मजुराचा मुडदा पाडला; ठेकेदाराचे राक्षसी कृत्य, विदर्भातील घटना

Gondia : हनसलाल पाचे हा आरोपी कपूरचंद उर्फ बंटी हरिचंद ठाकरे (३९) याच्याकडे बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करीत होता. मजुरीच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. ...

"टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत.. " शेतकरी आत्महत्येवर भाषण देतांना बच्चू कडू कार्यकर्त्यांवर भडकले - Marathi News | "You applaud, should I slap you.." Bachchu Kadu lashed out at activists while giving a speech on farmer suicides | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :"टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत.. " शेतकरी आत्महत्येवर भाषण देतांना बच्चू कडू कार्यकर्त्यांवर भडकले

ठाणा येथे शेतकरी हक्क यात्रा : सरकारवर डागली तोफ ...

गोंदियातील प्रवाशांना खुशखबर ! इंदूरनंतर, दिल्ली विमानसेवा लवकरच - Marathi News | Good news for Gondia passengers! After Indore, Delhi flight service will be available soon | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील प्रवाशांना खुशखबर ! इंदूरनंतर, दिल्ली विमानसेवा लवकरच

विमानसेवेला प्रतिसाद : १६ सप्टेंबरपासून गोंदियाहून बेंगलुरूलाही घेता येणार उड्डाण ...

Crime News : तरुणाचा रहस्यमयी खून ! गावकऱ्याच्या अंगणात दिसले रक्ताचे थेंब ; पोलिसांची दिशाभूल की बनावाचा डाव? - Marathi News | Crime News : Mysterious murder of a young man! Drops of blood seen in the courtyard of a villager; Police mislead or a plot? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Crime News : तरुणाचा रहस्यमयी खून ! गावकऱ्याच्या अंगणात दिसले रक्ताचे थेंब ; पोलिसांची दिशाभूल की बनावाचा डाव?

सालईटोला ते रायपूर मार्गावरील घटना : संशयितांना घेतले ताब्यात ...

गोंदिया रेल्वे स्थानकावर भीषण आग! अपघात मदत व्हॅन जळून खाक - Marathi News | Massive fire breaks out at Gondia railway station! Accident relief van gutted | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया रेल्वे स्थानकावर भीषण आग! अपघात मदत व्हॅन जळून खाक

सुदैवाने जीवीत हानी नाही : शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज ...

गोंदिया-हैदराबादनंतर गोंदिया-इंदूर विमानसेवेचे टेकऑफ, सहा महिन्यांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | After Gondia-Hyderabad, Gondia-Indore flight service takes off, six-month schedule announced | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया-हैदराबादनंतर गोंदिया-इंदूर विमानसेवेचे टेकऑफ, सहा महिन्यांचे वेळापत्रक जाहीर

१६ सप्टेंबरपासून होणार सेवेला प्रारंभ : या नव्या सेवेमुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील प्रवाशांनाही लाभ मिळणार ...