Gondia News | Latest Gondia News in Marathi | Gondia Local News Updates | ताज्या बातम्या गोंदिया | गोंदिया समाचार | Gondia Newspaper | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:44 AM

  देवळी मतदारसंघातून काँग्रेसचे रंजीत कांबळे 2278 मतांनी आघाडीवर

 • 08:43 AM

  नंदुरबार- विजयकुमार गावीत 7 हजार मतांनी आघाडीवर.

 • 08:42 AM

  पालघरमध्ये अजूनही अनेक विधानसभेत पोस्टल मतांची मोजणी सुरू झालेली नाही.

 • 08:41 AM

  कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघ - रोहित पवार आघाडीवर

 • 08:40 AM

  पोस्टल मतदानात कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, हडपसरमधून योगेश टिळेकर, पुणे कंटोंमनेट सुनील कांबळे, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, आणि कसबा पेठमधून टिळक आघाडीवर

 • 08:40 AM

  निफाड मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे दिलीप बनकर 881 मतांनी आघाडीवर

 • 08:39 AM

  शिर्डीतून पोस्टल मध्ये राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर

 • 08:39 AM

  जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील पहिल्या फेरीत १६१६ लिड

 • 08:38 AM

  सोलापूर : पंढरपूर मधून भाजपचे सुधाकरपंत परिचारक तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

 • 08:37 AM

  सांगली : तासगाव-कवठेमहांकाळमधून सुमनताई पाटील आघाडीवर.

 • 08:36 AM

  सोलापूर : सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

 • 08:35 AM

  सिंधुदुर्ग : कुडाळ मधून शिवसेनेचे वैभव नाईक आघाडीवर

 • 08:34 AM

  नवापूर- काॅग्रेस पक्षाचे उमेदवार शिरिष नाईक 1331 लीड कमी झाले.

 • 08:34 AM

  नंदुरबार- विजयकुमार गावीत 3200 मतांची आघाडी.

 • 08:33 AM

  ठाणे पोस्टलमध्ये भाजपाचे संजय केळकर 250 मतांनी आघाडीवर

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
BJP85SS53
INC23NCP30
MNS0VBA0
OTH7
TOTAL 198/288
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
BJP 85
SS 53
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
INC 23
NCP 30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
MNS 0
VBA 0