लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

जिल्हाधिकाऱ्यांची केटीएस रुग्णालय व क्रीडा संकुल कोविड सेंटरला भेट - Marathi News | District Collector visits KTS Hospital and Sports Complex Kovid Center | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हाधिकाऱ्यांची केटीएस रुग्णालय व क्रीडा संकुल कोविड सेंटरला भेट

गोंदिया : जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी शनिवार (दि.१७) केटीएस सामान्य रुग्णालय व क्रीडा संकुल येथील कोविड सेंटरला भेट दिली. ... ...

सुकडी ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त - Marathi News | Appointed Administrator on Sukadi Gram Panchayat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सुकडी ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त

फुटाना : ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे देवरी तालुक्यातील ग्राम सुकडी ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य ... ...

पंचायत समितीकडे जाणारा मुख्य रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय - Marathi News | Inconvenience to the citizens as the main road leading to the Panchayat Samiti is closed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पंचायत समितीकडे जाणारा मुख्य रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय

आमगाव : येथील रण चौक ते किडांगीपर रस्ता हा पंचायत समितीकडे जाणारा मुख्य रस्ता असून कंत्राटदाराने बांधकाम साहित्य व ... ...

जिल्ह्यात १० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण ना टेस्टींग! - Marathi News | No vaccination or testing of 10% teachers in the district! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात १० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण ना टेस्टींग!

गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. पहिली लाट गेली व दुसऱ्या लाटेचे रौद्र रूप जिल्हावासीयांनी ... ...

विद्यार्थ्यांनो तुमच्या यशात तुमचाच वाटा असतो ! - Marathi News | Students, you have a share in your success! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थ्यांनो तुमच्या यशात तुमचाच वाटा असतो !

अर्जुनी-मोरगाव : मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती व अथक परिश्रमामुळे यश प्राप्त होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळणे हा ... ...

चटोपाध्याय व निवड श्रेणीतून तिरोडा तालुक्याला वगळले - Marathi News | Chattopadhyay and Tiroda taluka were excluded from the selection category | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चटोपाध्याय व निवड श्रेणीतून तिरोडा तालुक्याला वगळले

वडेगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या तिरोडा तालुका शाखेच्यावतीने चटोपाध्याय व निवड वेतन श्रेणी यादीत तालुक्यातील शिक्षकांची एकही ... ...

दिलासा...सलग दुसऱ्या दिवशी बांधितांची संख्या शून्य - Marathi News | Comfort ... for the second day in a row, the number of prisoners is zero | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दिलासा...सलग दुसऱ्या दिवशी बांधितांची संख्या शून्य

गोंदिया : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शून्य कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोनाने आता जिल्ह्यातून पूर्णपणे काढता पाय घेण्यास ... ...

एम. बी. पटेल महाविद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत - Marathi News | M. B. Four students of Patel College in merit list | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एम. बी. पटेल महाविद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

सालेकसा : आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असलेल्या तालुक्यातील मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयातील एम. ए. इतिहास विषयात ४ ... ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार - Marathi News | Torture by abduction of a minor girl | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सडक-अर्जुनी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिरोडा तालुक्यातील फकिरटोली- काचेवानी येथील आरोपी ... ...