गावागावांत रामराज्य प्रस्थापित व्हावे, गाव हा देशाच्या नकाशा व्हावा व देशातील प्रत्येक खेडी शहरापेक्षाही सुंदर असावी, अशी संकल्पना राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि विजयी झालेल्या नाना पटोले यांना आम्ही तुमचे किती शुभचिंतक आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे शहरात दिसून येत आहे. ...
विविध घटनांचा तपास, यामुळे भोजनात होणारी अनियमितता या कारणाने अनेक पोलिसांना पोट सुटायला लागते. यातच वाढलेल्या पोटामुळे विविध आजारांना बळी पडावे लागते. ...
आजघडीला आमगाववासीयांना स्वंतत्र पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु ग्रामपंचायतने येथील वाढीव पाणी पुरवठा योजना बनगाव प्रादेशीक पाणी ...
शहरातील एकमेव इंदिरा गांधी स्टेडिमय विविध कार्र्यक्रमांसाठी उपलब्ध करविण्यात येते. यामुळे खेळाडूंना खेळण्यासाठी जागा राहत नाही व त्यांना त्रास होतो. ...
पावसाळा आता तोंडावर असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. या सर्वेक्षणात विभागाकडून ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाय योजना करण्याची शिफारस केली जाणार आहे ...
गावातील काही जणांनी एका दलित इसमाला पेट्रोल टाकून जिवंत पेटविले. गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा (ता. गोरेगाव) येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...
रेल्वेतील गर्दीतून दाटीवाटीने आपण आपल्या कुटुंबासह प्रवास करीत असाल तर सतर्क व्हा. आपले दागिने वा रोख रक्कम ठेवलेल्या सुटकेसवर ‘पेपर गँग’ची करडी नजर आहे. ...