भारतीय संविधानानुसार ओबीसींना शिष्यवृत्ती देणे अगत्याचे आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने मागील दोन वर्षांंपासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे शिष्यवृत्तीसाठी ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या तीन महिन्याच्या प्रलंबित वेतनासाठी व इतर समस्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक ...
जिल्ह्यात विद्युत भारनियमनाने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेक राजकीय पक्ष व विविध संघटना मोर्चे काढून विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांना निवेदने देत आहेत. अशातच मार्च २0१४ च्या ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहर व ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून सुडबुद्धीने घोषित-अघोषित भारनियमन केले जात असल्याचा आरोप करीत हे भारनियमन बंद ...
तंबाखूचे दुष्परिणाम पाहता राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सर्वत्र गुटखा आणि नंतर खर्र्यावर बंदी घातली. पण यामुळे खाण्यार्यांवर कोणताही फरक पडलेला नाही. ...
जिल्हा शिवसेनेने भारनियमन बंद करण्याबाबतचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फुलकर यांना दिले. ...
अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले. ...
खेळाडूंसाठी असलेले इंदिरा गांधी स्टेडियम थोड्याश्या मिळकतीसाठी नगर परिषदेकडून विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जात आहे. त्यामुळे तेथील मैदानाची पार वाट लागली आहे. या ठिकाणी नियमित ...
गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्यात आले. या दुर्दैवी घटनेचा ओबीसी सेवा संघ सामाजिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने तीव्र ...