शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करा, गणवेश मिळेल अशी व्यवस्था करा, खाऊ द्या, असे अनेक उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात येतात. मात्र, त्याकरिता प्रशासकीय यंत्रणेकडून ...
शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यात पाऊस काही फिरकलेला नाही. उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी जिल्ह्यात ...
गोंदियातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शुक्रवारपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. यासाठी मोठय़ा प्रमाणात बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे. भर उन्हात तापमान ४५ डिग्रीच्या आसपास असतनाही नोकरी ...
विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीने व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील जंगलात पर्यटनाला भरपूर वाव आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ...
उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न ...
येथील सिव्हील लाईंनवासीयांना रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सोयीस्कर ठरणार्या रस्त्याचे तीन-तेरा वाजले आहे. सिव्हील लाईंस परिसरातील नागरिकांचे या रस्त्यानेच रेल्वे स्थानकाकडे जाणे-येणे सुरू असते. ...
सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्यालाही नोकरी मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार मुले, मुली विविध प्रकारे परिश्रम घेत असतात. परंतू अनेकदा त्यांचा टिकाव लागत नाही. ...
शेतीच्या नावावर ट्रॅक्टर घेऊन त्याचा वापर भाडेतत्वावर करीत नफा कमविणार्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. या ट्रॅक्टरमुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे. शेतीच्या नावावर सवलतीत ट्रॅक्टर घेऊन मलाई ...
पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर ...