सालेकसा तालुक्यातील इठाई आश्रमशाळेची मान्यता आदिवासी आयुक्त नाशिक यांच्या पत्रान्वये रद्द करण्यात आली आहे. त्यातील कर्मचाऱ्यांचे समायोजन इतरत्र शाळेत करण्यात येणार आहे. ...
तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी ग्रामपंचायत भूराटोला येथे दारूबंदी महिला मंडळ आणि नवयुवक मंडळ, तंटामुक्त समितीच्या कार्यकर्ते यांनी १६ पोती मोहफुल गोळे ...
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत विभागीय तपासणी समिती ६ जानेवारी रोजी गोंदियात आली होती. सात जणांचा समावेश असलेल्या या समितीने शहरातील विविध ठिकाणांवर ...
खरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत केशोरी परिसर हा मिरची पिकासाठी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील मिरची अमेरिकासारख्या देशात सुद्धा जावू लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात ...
येथील प्रधान मोहल्यात मागील २० वर्षापासून सुरु असलेल्या पोहा मिलच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदुषणामुळे परिसरातील ...
विविध लोककल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येतात. मात्र त्यांची माहितीच सर्वसामान्य जनतेचा नसते. त्यांना एकाच जागी या योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र ...
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित स्वरुपात समाधान शिबिर सोमवारी सडक अर्जुनी येथे पार पडले. सदर कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते ...
विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीने व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोलीच्या जंगलात पर्यटनाला भरपूर वाव आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) मुरदोली ...