गोंदिया जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलै २०२० रोजी पूर्ण झाला होता. त्यापूर्वी निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी आरूढ होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. त्यानंतर राज् ...
राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.२६) गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असून २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ...
नगरपंचायत निवडणुकानंतर जिल्ह्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगला रिझल्ट दिल्यास त्याचेच पडसाद जिल्हा परिषद निवडणुकीत उमटू शकतात. नगरपंचायत निवडणूक ही अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, देवरी ...
महावितरणने शेतकऱ्यांना चुकीचे वीजबिल पाठविले आहेत. शेतीसाठी विद्युत विभाग आठ तास वीजपुरवठा करतो आणि मोटार ही ३ एच. पी.च्या वर नसल्याने अंदाजे महिना सरासरी ८०० रुपयांच्या वर वीजबिल जाऊ शकत नाही. म्हणजे प्रति क्वार्टर दोन ते अडीच हजार रुपयांच्यावर शेतक ...
पूर्व विदर्भात धान खरेदी करताना अभिकर्ता संस्था, तसेच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत धान खरेदी केंद्रावर ...
जिल्हा सन १९९० पासून आदिवासी उपाययोजनात, तसेच २००४-५ पासून नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक ६ ऑगस्ट २००२ नुसार एकस्तर वेतन श्रेणीचा अधिकचा लाभ देण्यात यावा. प्रोत्साहन भत ...
२२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत. ...
अतिवृष्टी तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली असल्याचा आरोप खासदार सुनिल मेंढे यांनी केला. ...
जिल्ह्यातील ३० केंद्रांवरून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा घेण्यात आली. गोंदिया अंतर्गत पहिल्या पेपरसाठी बसलेल्या एका परीक्षार्थी मुलीने चक्क ब्लूटूथ लाऊन पेपर दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिला निलंबित करण्यात आले आहे. ...