उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. त्यातच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. सध्या मुलाखतींचे सत्र सुरु आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अखेरच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज द ...
आधी तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवले नंतर आपण पोलीस असल्याचे सांगत त्याला नग्न करून मारहाण केली. त्याचा व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितली. ...
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय. ...
जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समिती १०६, नगरपंचायतच्या ५१ आणि ६४ ग्रामपंचायतींसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्या ...
जिल्ह्यातील १५४ गावांतील नागरिकांनी लसीचा पहिला डोस शंभर टक्के घेतला असून, ही गावे लसवंत झाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८९.५० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३४ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. लसीचा पहिला डोस घेण्या ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करताना सोबत पाच व्यक्तींना नेता येणार आहे. या दरम्यान त्यांना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. ...
२१ डिसेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी काँग्रेससह राष्ट्रवादी व शिवसेनेने सुद्धा एकला चलो रे चा सूर आवळला असून त्या दृष्टीनेच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण ...
गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा हे दोन आगार असून या दोन्ही एकूण १२० बसेस आहेत. तर ३४५ वर कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे या दोन्ही आगारांतून एकही बस धावली नाही. या आगारातून दररोज एसटीच्या दररोज ४१३ बसफेऱ् ...
कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कित्येकदा बँकेतून पैसे काढल्यानंतर बॅग हिसकावून नेणे, यासारख्या घटना घडल्या आहेत. अशात एटीएममधून पैसा काढण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणेही धोक ...