लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावकरी व वन विभाग समोरासमोर - Marathi News | Villagers and forest department face to face | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जांभळी दोडके येथे तणाव : चोख पोलीस बंदोबस्त : तेंदूपत्ता संकलनाचा अधिकार ग्रामसभेला

जांभळी दोडके येथील ग्रामसभेने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ अन्वये गठित गावाची ग्रामसभा व वनहक्कधारक यांनी २०१२ मध्ये गावाचा वनहक्क कायदा २००६ अंतर्गत सामूहिक वनहक्काचा दावा उपविभागीय कार्यालया ...

लेटलतीफ कर्मचाऱ्यांना पहिल्याच दिवशी अध्यक्षांनी लावली फटकार - Marathi News | The president lashed out at the late employees on the first day | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हजेरीपत्रक घेतले ताब्यात : कार्यालयीन वेळेत हजर राहण्याची सूचना

कर्मचारी कार्यालयीन वेळेत वेळेवर येण्याऐवजी उशिरा येत असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षांच्या निदर्शनास आल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी शुक्रवारी (दि. १३) आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच जिल्हा परिषद इमारतीमधील सर्वच कार्यालयात धडक देत संबंधि ...

पदे चार, इच्छुक 38, आता कोणता फाॅर्म्युला लावायचा? - Marathi News | Verse four, aspiring 38, now what formula to apply? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजप नेत्यांसमोर संकट : जि. प. विषय समिती निवडणूक : चर्चेला सुरुवात

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी पार पडली. भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, अपक्ष आणि चाबीच्या सदस्यांना साेबत घेतले. त्यामुळे या सर्व सदस्यांची संख्या ४० वर पोहोचली. सत्तेचे समीकरण तयार करताना भाजपने अपक्ष आणि राष् ...

ट्रॅक्टरचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी; ८ हजार स्वीकारतांना कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Agriculture supervisor arrested while accepting bribe of 8,000 in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ट्रॅक्टरचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी; ८ हजार स्वीकारतांना कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

याप्रकरणी तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ...

भाजपकडे बहुमत मग राष्ट्रवादी काँग्रेससह युती का? - Marathi News | BJP has majority then why alliance with NCP? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राजकीय वर्तुळात एकच चर्चा : नव्या समीकरणाचे कोडे उलगडेना !

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज होती. भाजपचे २६ सदस्य होते, दोन अपक्ष सदस्य भाजपसोबत आल्याने त्यांना जि.प.मध्ये सहज सत्ता स्थापन करणे शक्य होते. पण, यानंतरही  वेळेवर कोणता धोका नको म्हणून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि ...

जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदी वर्णी कुणाची ! - Marathi News | Who is the chairman of Zilla Parishad Subject Committee? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२३ मे रोजी होणार निवड : पक्षाच्या फार्म्यूल्याकडे लागले लक्ष

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. अडीच वर्षांकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकरिता मतदान घेण्यात आले. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी संघटन आणि दोन अपक्ष यांनी मिळून सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांकरिता भाजपला ...

भंडाऱ्यात काँग्रेसने भाजप फोडली; गोंदियात भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावली - Marathi News | new political equations in bhandara and gondia district after ZP elections | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात काँग्रेसने भाजप फोडली; गोंदियात भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावली

या नवीन समीकरणामुळे जिल्ह्यातील राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. ...

बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला २९ वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Bhondubaba rapist sentenced to 29 years rigorous imprisonment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विशेष जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : १.१४ लाखांचा दंडही ठोठावला

पीडितेची प्रकृती बरी नसल्याने ती सतत झोपून असल्याने आरोपी तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. घरातील इतर लोकांना खोलीच्या बाहेर थांबवून खोलीत प्रवेश न करण्याची ताकीद देत होता. आरोपी हा घरच्या लोकांना व पीडितेला काळ्या रंगाच्या गुंगीच्या गोळ्या देऊन घरासम ...

कमळासह घड्याळाची टिक टिक अन् चाबीही - Marathi News | The ticking of the clock along with the lotus | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अध्यक्षपदी पंकज रहांगडाले, उपाध्यक्षपदी यशवंत गणविर : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक

अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय होऊ शकले नाही. त्यानंतर सोमवारी रात्री सत्तेचे नवीन समीकरण तयार झाले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि अपक्ष सदस्य एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४०वर पोहोचले. त्यामुळे भाजप ...