जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी १० मे रोजी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर आता जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी २३ मे रोजी निवडणूक होणार आहे. ...
अर्धा लग्नसराईचा हंगाम हा एसटीच्या हातून सुटला. आता संप मिटल्यावर लालपरी रस्त्यावर सुसाट धावताना दिसत आहे; परंतु नैमित्तिक कारणांसाठी म्हणजेच विवाह सोहळा, मुलांची सहल नेण्यासाठीदेखील आधी प्राधान्य हे एसटी बसलाच मिळत होते. आज डिझेलचे दर शंभरी पार गेले ...
कोरोनापूर्वी पॅसेंजर गोंदियाहून चंद्रपूरला जाण्यासाठी ४५ रुपये लागत होते तर गाड्यांचा एक्स्प्रेसचा दर्जा काढूनही याच अंतरासाठी ९० रुपये मोजावे लागत आहे तर गोंदिया ते तिरोडा, गोंदिया ते तुमसर, गोंदिया ते नागपूर यासाठी प्रवाशांना दुप्पट तिकीट भाडे मोजा ...
Gondia News गोंदिया शहराच्या न्यू लक्ष्मीनगरातील डॉ. सुनील बाळकृष्ण देशमुख (३७) यांना रक्त तपासणीच्या नावावर आर्मी अधिकारी असल्याचे सांगून तब्बल एक लाखाने लुटले. ...
कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यातून ओसरली असून, जिल्हा सध्या मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, मधेमधे काही प्रमाणात बाधित आढळून येत असल्याचे दिसते. यामुळेच कोरोना पूर्णपणे गेला नसल्याची प्रचिती येत राहते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल् ...
केंद्र सरकारने केवळ शंभर रुपयांत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरूवातीला गॅस सिलिंडरचा दर कमी असल्याने तो गोरगरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्य ...