लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे - Marathi News | Those who cannot manage their own party should leave politics | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे

Gondia News जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही. आमदारांना सांभाळू शकत नाही ते नेते लायकीचे नसून त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असा घणाघात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खा. संजय राऊतांवर केला. ...

स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Those who cannot manage their own party should leave politics says Sudhir Mungantiwar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे - सुधीर मुनगंटीवार

"पक्ष फोडण्याचा डाव होता तर डाव होऊ देवू नका. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फुटत आहे." ...

सुनील मेंढे यांचा नवेगावबांध येथे काळे झेंडे दाखवून निषेध  - Marathi News | Sunil Mendhe's protest by showing black flags at Navegaonbandh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सुनील मेंढे यांचा नवेगावबांध येथे काळे झेंडे दाखवून निषेध 

Gondia News खा. मेंढे हे नवेगावबांध येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. ...

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कारण अज्ञात - Marathi News | Youth committed suicide by hanging | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कारण अज्ञात

Gondia News गोंदिया जिल्ह्यात दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. ...

गोंदिया : बुधवारपर्यंत वादळवारा, ढग व पावसाचा अंदाज, पारा आला २९.८ अंशावर, वातावरण झाले कूल - Marathi News | Thunderstorm, clouds and rain forecast till Wednesday | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया : बुधवारपर्यंत वादळवारा, ढग व पावसाचा अंदाज, पारा आला २९.८ अंशावर, वातावरण झाले कूल

जिल्ह्यात अवकाळी पाऊस ठाण मांडून बसला असून दररोज वेगवेगळ्या भागात तो हजेरी लावत आहे. ...

गोंदिया : रुग्णालयाच्या परिसरात ११ जणांना तंबाखू खाणे पडले महागात - Marathi News | 11 people had to consume tobacco in the hospital area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया : रुग्णालयाच्या परिसरात ११ जणांना तंबाखू खाणे पडले महागात

ही कारवाई ३ मे रोजी करण्यात आली आहे. ...

न्यायालयाचे आदेश न पाळणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याची खुर्ची व संगणक केले जप्त  - Marathi News | The chair and computer of the education officer who did not follow the court order were seized | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :न्यायालयाचे आदेश न पाळणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याची खुर्ची व संगणक केले जप्त 

Gondia News न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आपला कारभार सुरू ठेवणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याची खुर्ची व संगणक साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ...

पुरी-सूरत एक्सप्रेसमधून जप्त केला ७ किलो गांजा  - Marathi News | 7 kg ganja seized from Puri-Surat Express | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुरी-सूरत एक्सप्रेसमधून जप्त केला ७ किलो गांजा 

Gondia News रेल्वे सुरक्षा बल गोंदियाच्या जवानांनी पुरी-सूरत एक्सप्रेसमधून लाखो रुपयाचा गांजा जप्त केला. ...

गोंदियामध्ये २०१७ महिलांचे डायल ११२ मुळे झाले संरक्षण - Marathi News | In Gondia, 2017 women were protected by Dial 112 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियामध्ये २०१७ महिलांचे डायल ११२ मुळे झाले संरक्षण

गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला कोणतीही अडचण आल्यास ११२ हा फक्त एक नंबर डायल केल्यावर ई-मेल व मोबाईल अप्लिकेशनद्वारे नियंत्रण कक्षात संदेश येताच तत्काळ पोलीस मदत करतात. ...