ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या मारेकºयांना त्वरित अटक करण्याची मागणी येथील सामाजिक संस्थांनी केली आहे. तसेच यासंबंधीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे. ...
अंशदान पेन्शनसाठी कर्मचाºयांच्या वेतनातून सुरु असलेली १० टक्के पगार कपात बंद करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटना शाखा आमगावच्या वतीने खंडविकास अधिकारी एम.एस.पांडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : टिप्परने स्कूल बसला दिलेल्या धडकेत आठ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.८) गोंदिया पांगोली नवीन रिंगरोड मार्गावर घडली. ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथील ही आठवी घटना आहे. या मार्गाचे काम काही प्रमाणात शिल्लक आहे. ...
बनावट वारसा पत्राच्या आधारे सातबारावरील वारसांची नावे गहाळ करुन ४ हजार ८०० वृक्षांची कत्तल केल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी येथे उघडकीस आला. ...
समाजात वावरत असताना आजघडीला एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत नाही. प्रत्येक कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे तुकडे पडतात. लहान-लहान शेतजमिनीच्या आकारात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेता येत नाही. ...
सडक अर्जुनी तालुक्याच्या पांढरी परिसरातील डुंडा ग्रामविकास अधिकाºयांनी शौचालयाचे बांधकाम करणाºया लाभार्थ्यांना देयक दिले नाही. तसेच जुनेच शौचालय दाखवून रकमेची उचल केली. ...