गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात. ...
ज्युदो हा क्र ीडा प्रकार मूळ भारतीय आहे. येथून तो चीन, जपान त्यानंतर अमेरिकेत गेला आणि अमेरिकेतून परत भारतात आला. असा या खेळाचा प्रवास आहे. हा खेळ मुळात भारतीय असल्याचा प्रत्येकाने अभिमान बाळगून, ..... ...
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनी केलेली सर्व मेहनत वाया गेली. ...
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, सेवानिवृत्ती वेतन द्या, या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे; .... ...
समाज समितीच्या पदाधिकाºयांच्या क्षमता व बुद्धीमुळे समाजाच्या अग्रसेन भवनचे कायापालट झाले आहे. आज भवन नविनीकरणानंतर आकर्षणाचे केंद्र बनले असून समाजासाठी बहुपयोगी ठरत आहेत. ...
मोटारसायकलला टिप्परने दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२७) रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ घडली. ...
जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. ...