सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून योग्य व पात्र लाभार्थ्याला स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरित करण्यासाठी पॉस मशीनचा वापर करण्यात येत आहे. ...
शारदा विसर्जनाकरिता गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश राजेश उके (वय १९वर्ष) असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ७६ हजार ७७० शेतकरी पात्र ठरले. चावडी वाचन आणि अर्जांच्या पडताळणीनंतर यापैकी केवळ ५० हजार ७७० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता आहे. ...
गणेश व दुर्गात्सवादरम्यान गोळा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाने केला होता. यासाठी या विभागाने मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा केले. ...
तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत नहरटोला येथील संगणक मागील सहा वर्षांपासून गायब आहेत. यामुळे लोकांना आॅनलाईनची व इतर संगणकाची कामे करण्याकरिता खासगी इंटरनेट कॅफेवाल्यांकडे जावे लागते. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-नागपूर रेल्वे स्थानकादरम्यान दुसºया रेल्वे लाईनचे आवश्यक नॉन इंटर लॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबरपर्यंत केले जाणार आहे. ...