राज्य शासनाने देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. शेतकºयांना हिताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे पात्र शेतकºयांचे दीड लाख रु पये पर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. ...
दिवाळीच्या दिवसात भेसळ होण्याचे प्रकार नेहमीच पुढे येतात. या दरम्यान अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीदेखील तत्पर असतात. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान गोंदियात तीन कारवाया करून डालडा जप्त करण्यात आला. ...
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया व तिरोडा हे दोनच आगार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या आगारांतील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाºयांची बेमुदत संप पुकारल्याने .... ...
ग्राम पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भात भाजपानं मुसंडी मारलीय. भंडारा–गोंदिया जिल्ह्यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राम पंचायतींवर भाजपाचा भगवा फडकला आहे. ...
जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी (दि.१६) निवडणूक घेण्यात आली. यासाठी १ हजार ८७ मतदान केंद्रावरुन जवळपास तीन लाख ८२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ...