पावसाच्या लहरीपणामुळे हवालदील झालेला शेतकरी, धानपिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे पुरता बेजार झालेला आहे. समोर आलेला तोंडाचा घास हिरावला जातो की काय? ...
एसटी कर्मचाºयांचे मागील तीन दिवसांपासून संप सुरु आहे. शुक्रवारी संपाचा चौथा दिवस होता. शासन आणि एस.टी.कर्मचारी यांच्यात मागण्यांवरुन चर्चा फिस्कटली. ...
जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर झाले. यानंतर भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला. ...
शासकीय सेवेत त्वरीत समाविष्ट करा, यासह अन्य मागण्यांसाठी येथील अनुकंपाधारक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी (दि.१६) उपजिल्हाधिकाºयांंमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. ...
दिवाळीनिमित्त देशाच्या विविध भागात विविध प्रकारच्या पूजा, प्रथा पार पाडल्या जातात. ज्या त्या त्या प्रदेशात अत्यंत महत्त्वाच्या व पारंपारिक रीतीरिवाजांच्या स्थानी असतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बुधवार (दि.१७) दुसºया दिवशीसुद्धा संपावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गोंदिया आणि तिरोडा या दोन्ही आगारातील बस सेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे. दिवाळीच्या सुट्यामुळे सध्या बाहेरगावी ज ...