दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक आहे. तसेच येथून चारही दिशांकडे रेल्वेगाड्या धावतात. ...
शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात तसेच जवळपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले. ...
गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाºयांनी चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया लसनपेठटोला गावाला भेट देऊन ..... ...
राज्यभरातील महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील चार दिवसांपासून संप पुकारला होता. या चार दिवसांच्या संपामुळे गोंदिया एसटी आगाराचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. ...