नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सुरुवातीला जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज सहकार निबंधक कार्यालय आणि बँकाकडून वर्तविला जात होता. ...
गोंदिया आणि तिरोडा तालुक्याच्या सीमेलगत बरबसपुरा-एकोडी परिसरात सोमवारी (दि.११) सकाळच्या सुमारास पट्टेदार वाघ आढळल्याने शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ...
शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा गावांतील हजारो शेतकºयांची मागील चार वर्षांपासून धडपड सुरू आहे. ...
आॅनलाईन लोकमतसोनपुरी : शालेय पोषण आहाराची देयके मागील चार महिन्यांपासून थकीत आहेत. मुख्याध्यापकांनी स्वत: जवळचे पैसे खर्च करून पोषण आहार साहित्य खरेदी करणे बंद केले आहे. परिणामी जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची बाब पुढे आल ...
सालेकसा तालुक्याच्या पानगाव येथून तीन किमी अंतरावर सोनपुरी गाव आहे. या गावात सरस्वती महेश कुराहे ह्या दारिद्र्यावस्थेत सहकुटुंब जीवन जगत असतानाच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण गरिबीतून बाहेर पडू शकतो, अशी प्रेरणा मिळाली. ...