नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नगर परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्याची ओरड वाढली होती. याची तक्रार नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याकडे केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्य विभागासह गावातील ३५ प्रकारचे कामे करणाऱ्या आशा स्वयंसेविका आत्मनिर्भर व्हावी. पुढच्या काळात त्यांना शासकीय नोकरी मिळविता यावी, यासाठी त्यांना एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण नि:शुल्क देण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य समित ...
दोन दिवसांपूर्वी बँकेने जिल्ह्यातील ३९ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत ४६ हजार २८३ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी बाजाराकरिता शासनाने ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भाजी बाजाराचे बांधकाम केले जाणार असून मागील अनेक वर्षांपासूनचा प्रलबिंत प्रश्न मार्गी लागला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या सोनी येथील ३८ वर्षाच्या महिलेवर बळजबरी करणाऱ्या गावातीलच एका आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाचा सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (दि.१३) रोजी सुनावली.हेमराज फुलीचंद पटले (३ ...
येथील नगर पंचायतसाठी बुधवारी (दि.१३) मतदान घेण्यात आले. यात एकूण ८९.६५ टक्के मतदान झाले असून नगराध्यक्षपदाचे पाच आणि नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या ५९ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे. ...
ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. ...
आॅनलाईन लोकमतगोंदिया : राष्ट्रीयय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग गोंदिया व प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्था गोंदिया आणि पी.सी.पी.एन.डी.टी. विभागामार्फत सिकलसेल सप्ताह व बेटी बचाओ रॅली काढून सुरूवात करण्यात आली. जिल्हा प ...
येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील दोन नवीन अभ्यासक्रमांचा मार्ग आता मोकळा होणार आहे. कारण यासाठी लागणाऱ्या कॉलेज इमारतीमधील पहिल्या माळ्याच्या बांधकामासाठी ३.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...