या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...
गोंदिया जिल्हा परिषदेचे आसोली गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले (नवरगाव खुर्द निवासी, मन्नू मेडीकल गोंदिया) यांचे मुंबईच्या हिंदूजा हॉस्पीटलमध्ये मंगळवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास निधन झाले. ...
तालुक्यातील ४००० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले खेडेगाव, शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही. ...
देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कुपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला मंगळवारपासून (दि.३०) सुरूवात होत आहे. ...
सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास असलेल्या जवळील ग्राम नागराला प्राचीन शिव मंदिरामुळे नागराधाम नावाने ख्याती प्राप्त आहे. मात्र फक्त शिव मंदिरामुळे ओळख असलेले हे नागराधाम आता कात टाकणार आहे. नागराधाम येथील शिवमंदिर तिर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग ...