शासकीय दप्तर दिंरगाई कधी कुणाच्या जीवावर बेतेल हे सांगता येत नाही. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या छोट्याशा चुकीमुळे कुणाला त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. अथवा त्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागतो. ...
इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार ब ...
भरधान ट्रकने समोरुन येणा-या दोन दुचाकींना धडक दिल्याने तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील चिखली गावाजवळ घडली. ...
देशात असलेल्या लोकशाहीची वाटचाल सध्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. ते संविधान व लोकशाही संपविण्याचे काम केंद्रातील विद्यमान सरकार करीत आहे. ...
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी यंदा श्री स्वामी विद्यालय व अंजनाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव या शाळेमधून परीक्षेस बसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना टी.सी. सुध्दा डोंगरगाव शाळेमधूनच मिळणा ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेने केलेल्या कामांची पाहणी करून त्यातील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी परीक्षक-मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथून एक व्यक्ती नगर परिषदेत पाठविण्यात आली आहे. ...
पेंशन देण्याच्या नावावर वृध्दांना लुटणाºया व्हाईस वन क्रेडीट को. आॅपरेटिव्ह सोसायटी लिमीटेड गोेंदियाचे व्यवस्थापकीय संचालक वचनानंद विजयानंद खंडारे (३८) रा.टी.बी.टोली गोंदिया याला ११ महिन्यानंतर अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मागील सहा महिन्यापासून बोअरवेलसाठी लागणारे सुटे सामान आणि पाईप उपलब्ध नाहीत. परिणामी बोअरवेल दुरूस्तीचे कामे रखडल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत लागत आहे. गावकऱ्यां ...