डुग्गीपार पोलिसांनी सोमवारी कत्तल खाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले. ही कारवाई घोगरा घाट ते कोदामोडी या दरम्यान सोमवारी पहाटे ४.१० वाजता करण्यात आली. ...
रायपूर ते इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीने प्रवास करणाºया एका महिला प्रवाशाचे ४ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले. ही घटना रविवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. ...
यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार आहे. मागील वर्षी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाणी टंचाई नव्हती परंतु यंदा पहिल्या टप्प्यापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. ...
आपसी वादातून घटस्फोटाच्या निर्णयांपर्यंत मजल गाठलेल्या ५६८ प्रकरणांत समुपदेशन केंद्राने मध्यस्ती केली. सनुपदेशनातून पती-पत्नीतील वादाचा अंत करून ५६८ संसार वाचविण्यात या समुपदेशन केंद्राला यश आले आहे. ...
आदिवासी समाजाच्या सुप्रसिद्ध कचारगड यात्रेला यंदा जत्रेचे स्वरुप आले असून पाच दिवस चालणाऱ्या कचारगड यात्रेत सहाव्या दिवशीही भाविक व पर्यटकांचे येणे-जाणे सुरुच राहिले. ...
आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात जास्तीतजास्त पर्यटक व पक्षी अभ्यासक पर्यटनस्थळांना व तलावांवर येणाऱ्या स्थलांतरीत व विदेशी पक्ष्यांना बघण्यासाठी यावेत व या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्थलांतरीत व विदेशी पक्ष् ...
आॅनलाईन लोकमतबोंडगावदेवी : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून राजकीय सारीपाट काबीज केले. मात्र सत्तासुख येताच त्यांना आपल्या वचनाची पूर्तता करण्याचा विसर पडला. आजघडीला गावातील शे ...
यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती राहणार असून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करु न देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य उज्ज्वल व यशस्वी करण्यासाठी अभ्यासरूपी तपस्या करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्नबाजार समिती संचालक चतुर्भूज बिसेन यांनी केले. ...