टंचाईमुक्त महाराष्ट्र करणे, शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यासाठी जलसंधारण विभागामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना अमंलात आणली. ...
तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाकडून जनसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी (दि.२३) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले. ...
शहराच्या मुख्य बाजार पेठेतील १०३ वर्षे जुन्या हाजी लतीफ गणी बिडी कारखान्याची जीर्ण इमारतीचा दर्शनी भाग नगर परिषदेने शुक्रवारी (दि.२३) बुलडोजर लावून जमीनदोस्त केला. ...
घरी शेती नसतानाही दुसऱ्यांची शेती ठेका किंवा बटईने करून तुटपुंज्या मिळकतीतून कुटुंब सांभाळणाऱ्या सालेकसा तालुक्याच्या धनेगाव येथील वसुंधरा स्वयंसहायता बचत गटाच्या सदस्य सुरतिया समारू नेताम यांनी गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू ...
जवळपास सहा महिन्यांपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटरचे (स्वयंचलित पायऱ्या) काम पूर्ण झाले आहे; मात्र अद्यापही एस्कलेटर प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही. ...
महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे केवळ २६ टक्के कामे झाल्याने समृद्ध महाराष्ट्रात ‘जनकल्याण’ फसल्याचे चित्र आहे. ...
मोदी सरकार के राज मे बेरोजगार रास्ते पे, जाचक अटी रद्द करा, बेरोजगारांना रोजगार द्या, नोकरी आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची, आम्हा सर्वांची एकच भूल कमळाचे फुल, माय बाय म्हणते अभ्यास कर अन मोदी सरकार म्हणते पकोडे तळ, ..... ...
मागील १० जानेवारीपासून शालार्थ पोर्टल बंद असल्यामुळे आॅनलाईन वेतन स्विकारण्यात येत नसून आॅफलाईन पद्धतीने स्विकारण्यात येते. त्यामुळे दर महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळणे दूरच परंतु १० तारखेपर्यंत वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा केली जात नाही. ...
तिरोडा आणि गोंदिया तालुक्याच्या टोकावर असलेले सर्वात मोठे गाव दवनीवाडा. या गावाला तहसील कार्यालय व पंचायत समिती देवून तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी गेल्या २२ वर्षांपासून केली जात आहे. ...