वाढती महागाई आणि खर्चामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. तर शासन दिव्यांगाना मागील १५ वर्षांपासून दर महिन्याला सहाशे रुपये मानधन देत आहे. ...
नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता नगराध्यक्षांच्या दालनात बोलाविण्यात आली आहे. तब्बल ७ महिन्यांनंतर तीन विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेला घेऊन नगर परिषदेत विविध चर्चेला उत आले आहे. ...
हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविकांनी मंगळवारी (दि.१३) दर्शन घेतले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृध्द महिला पुरुष, युवक-युवती व बालकांनी ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत गर्दी केली होती. ...
हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविकांनी मंगळवारी दर्शन घेतले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृध्द महिला-पुरुष, युवक-युवती व बालकांनी ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत भाविकांनी गर्दी केली होती. ...
जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा रब्बी पिके आणि फळाबागांना सर्वाधिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार वादळी पावसामुळे तिनशे एकरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. ...
शहरातील विविध कामांसाठी नगर परिषदेने काढलेली निविदा पुन्हा वांद्यात आली असून कंत्राटदाराच्या जनहित याचीकेवरून नागपूर उच्च न्यायालयाने निविदांवर ‘स्टे’ दिला आहे. याप्रकारामुळे नगर परिषद वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ...
खा. प्रफुल्ल पटेल १३ व १४ फेब्रुवारीला जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त गायमुख (ता. तुमसर) येथे आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (दि.१३) सकाळी ११.४५ वाजता उपस्थित राहतील. ...
१ मार्च २०१८ ते ६ मार्च २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुका २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत आहे. ...
जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरीप हंगामात खरेदी केलेला तब्बल दोन लाख क्विंटल धान उघड्यावरच पडून आहे. रविवारी (दि.१३) झालेल्या वादळी पावसाचा या धानाला काही प्रमाणात फटका बसल्याची माहिती आहे. ...
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. ...