मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे. लोकशाही पद्धतीत सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आपण केलेल्या अमुल्य अशा मतदानाने देशाचे भाग्य ठरविले जाते. प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा म्हणून शासन स्तरावरुन जनजागृती केली जाते. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानाला सुरूवात होताच काही केंद्रावरील ईव्हीएम मशीन व व्हीव्हीटीपॅट मशीनमध्ये बिघाड आल्याने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जवळपास ...
जिल्ह्यातील ८२ हजारांवर शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. परंतु आतापर्यंत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेतील मिळून ५० हजारांवर शेतकऱ्यांचीच ग्रीनलिस्ट आली आहे. ...
पावसाळा तोंडावर आहे. शाळा सुरु व्हायला अजून एक महिना शिल्लक आहे. पण शासनाने शिक्षकांना कामाला जुंपले आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी शाळा व परिसरात खड्डे खोदण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदानासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात ईव्हीएम बंद पडल्यामुळे ३४ बुथवरील मतदान प्रक्रिया बंद असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही जिल्ह्यातील अनेक केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद असल्याने हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे जोपर्यंत येथील फेरमतदान होत नाही, तोपर्यंत देशात ज्या ज्या ...
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी सूरतहून ईव्हीएम मशीन्स कशा काय मागविल्या जातात, असा प्रश्न विचारून खा. प्रफुल्ल पटेल यांनी या मशीन्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीला ईव्हीएमच्या बिघाडाचे ग्रहण लागलेले आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजतापर्यंत केवळ १३.९० तर दुपारी १ वाजतापर्यंत केवळ २० टक्के मतदान झाले आहे. ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथील वन विभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि.२५) रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास आग लावल्याने यात चार लाखांचा लाकूड जळून खाक झाला. ही घटना शनिवारी (दि.२६) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...