शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

मारूती कारची ट्रॅव्हल्सला धडक : तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 8:29 PM

भरधाव मारूती सुझूकी कारने समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात तीन जण जखमी झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील मातोश्री रमाई चौकात बुधवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : भरधाव मारूती सुझूकी कारने समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात तीन जण जखमी झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील मातोश्री रमाई चौकात बुधवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. अर्जुनी-मोरगाव येथील व्यावसायिक दादा फुंडे पत्नी व मुलासह मारुती सुझूकी सियाझ कार (एमएच ४०/एआर-६८११) या आपल्या गाडीने नागपूरवरुन अर्जुनी मोरगावला परतत होते. दरम्यान बोंडगावदेवी येथील रमाई चौकात दिघोरी मार्गाने येणाºया ट्रॅव्हल्सला मारोती कारने जोरदार धडक दिली.या धडकेत दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. तर कारमधील दादा फुंडे, त्यांची पत्नी व मुलगा जखमी झाले.या सर्वांना लगेच अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बिट अंमलदार निकोडे करीत आहे.गतिरोधक तयार करण्याची मागणीयेथील रमाई चौकात बाराभाटी-दिघोरी व अर्जुनी ते सानगडी हे दोन मार्ग येऊन मिळतात. तर मुख्य चौक असल्याने येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्याने बरेचदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे गतिरोधक तयार करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Accidentअपघात